# गीता गजानन
रतांब्यांची सोला
आमच्या परसवात रतांब्यांची चार वडिलोपार्जित झाडा आसत.ही झाडा माडासारी उंच आसतत. झाडाच्या बुंध्यापासून चार फुटावर फांदये सुरु होतत.परतेक फांदीक रतांबे लागतत.या झाडार चढाक येकदम सोप्प्या आसता.
रतांबेचे झाडाक फेब्रुवारी मयन्यापासून रतांबे लागाक सुरवात होता. मे मह्यन्यात रतांबे झाडार लालबुंद होऊन पिकतत.
रतांबे काढूसाठी घरातलो येखारदो झिलगो रतांब्याच्या झाडार परतेक फांदी हलवत चढता. मगे पिकलले रतांबे आपसूक खाली पडतत. घरातली बाईलमानसा नी न्हान पोरा खाली पडलले रतांबे गोळा करतत नी फाटयेत भरान खळ्यात व्हरतत.खळ्यात सगळीजणा टोप घेऊन येकठे बसतत नी रतांबे फोडूक सुरवात करतत. रतांब्यांची साला फाटयेत जमा करतत नी गुलाबी बीयो नी रस मोठ्या मातीच्या मडक्यात गोळा करतत.नंतर तेचेतले बीये चांगले कुवळतत नी दोन हातान सारखे पिळून बाजूक काढतत. तेंका मगे रखा लाऊन ऊनात सुकवतत.रतांबे सोलून आंगठ्याची नरा उंबाळतत नी लय दुखतत. जास्त येळ रतांबे फोडत बसला की अंगात वात भरता.
मडक्यात जमा झालल्या आगळात लागात तितका खडे मीठ घालून खडे विरगळेतागत डवलेन ढवळतत. आत्ताच्या पोरांका डवली माहिती नाय. ती अशी, नारळाची करटी शाप तासून तीका गुळगुळीत करतत.नी ढाणी लालभडक तापवून करटेक दोन निमुळते भोका पाडून त्या भोकातनी फिट बसात अशी लाकडाची काठी घालतत. तेका डवली म्हनतत. पूर्वी सगळ्यांच्या घरात ही डवली वापरत होते.मगे ती खय धापू झाली.
आगळाचा मडक्या झाकण ठेऊन येकेबाजूक स्वैन ठेवतत.रतांब्याची सोला डाळीर पघळून घालतत नी तीन दिस हिमरात सुकवतत. तीन हिमरा लावलेनंतर तिसरे दिशी तिनसाना ही सोला आगळात घालून रातसाडी ठेवतत.दुसरे दिशी सकाळी आगळातली सोला येका फाटीत काढून टोपार फाटी पाघळत ठेवतत.मगे परत ती सोला डाळीर पघळून हिमरात सुकत ठेवतत.अधूनमधून ती वरखाली करतत जेनेकरुन सगळ्या सोलांका सारखा हिमार लागाक व्हया .सांचेक ती सोला फाटयेत भरुन घराक घेऊन येतत नी परत रातसाडी आगळात भिजत घालतत. हिच क्रिया अजून दोन दिस करतत.
तीन हिमरा दिल्यानंतर सोला खाऊक तयार होतत.मडक्यात उरलेलो आगळ काचेचे बाटलेतनी घट बुच लावून भरुन ठेवतत. ह्या आगळाक दोन तीन वरसा कायैक होत नाय. जसोचो तसो रवता.
ही सोला आमी भेंडेचे सारात, माश्याच्या सारात, कोकम कढीत, चवीसाठी गोडे डाळीत, तिखट डाळीत, कुळदाच्या मोडवणीत, कुळदाच्या पिठीत, मसुरच्या सांबार्यात,सुरणाच्या भाजीत, अळूच्या भाजीत, अळूच्या गाठयेतनी, सुक्या मच्छीत, मोरीच्या मटनात वापरतव.मासे भाजताना माश्याका आगळ लावतत.अंगार पित्ताचे गांधी उठले तर अंगाक सोला चोळल्यार बरा वाटता नी सोलांनी अन्नाचा पचन नीट होता.
रतांब्यांच्या बियांका रखा लाऊन चार पाच हिमरात सुकवतत .मगे ते बिये लाकडी टोणक्यान झेजरतत. हे झेजरलेले बिये सुपात घेऊन आसडतत नी सालपाटा येगळी करतत. ते बिये जमा करुन आठवड्याच्या बाजारात नेऊन इकतत. त्यांका दर चांगलो येता. सोलासुध्दा इकतत. मिळालेल्या पैस्यातसून मिरगाचो बाजार करतत.
तर दुकानात सोला दिसतत पन झाडावरसून रतांबे काढून तेची सोला बनवूक खूप खटपट आसता नी कोकणी माणूस ही कामा आवडीन करता.या लेखाचा क्रेडीट माझ्या घरवाल्यांका.
इनफारमेशन सोर्स माझे घरवालै☺️

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा